शरद पवार के संरक्षण में महाराष्ट्र की राजनीति में आगे बढ़े अजित ने वर्ष 2023 में अपने चाचा से अलग होकर भाजपा के साथ हाथ मिला लिया। इससे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में विभाजन हो गया।अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 28, 2026
मी आज मिडियासमोर येणार नव्हतो… pic.twitter.com/SI2qBqsnpH