ठाण्यात गेल्या ३ दिवसांत कोरोनाचे १० सौम्य रुग्ण आढळले असून ते गृह विलगीकरणात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष उपलब्ध असून आयुक्त सौरभ राव यांचे रुग्णालयांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.
— Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) May 23, 2025 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >