#पुणे
दाट धुक्यामुळे बावधन बुद्रुक, ऑक्सफर्ड आणि एच.ई.एम.आर. एल. मधील दरीत
हेलिकाॅप्टर कोसळले. तिघांचा मृत्यू झाला.
दुर्गम भागात अपघात झाल्याने गाड्या पोचण्यास अडथळे.
काही दिनसांपूर्वी मुळशीत हेलिकाॅप्टर कोसळले होते.#Pune#punenews pic.twitter.com/wjiy5Zrbua