प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झाला आहे.
— Narendra Modi (@narendramodi) July 12, 2025
या मराठा मिलिटरी लँडस्केप्स मध्ये 12 भव्य किल्ल्यांचा समावेष असून, ज्यापैकी 11 महाराष्ट्रात तर १ तामिळनाडू मध्ये आहे.
जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याचा संबंध सुशासन, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान… https://t.co/J7LEiOAZqy