राज्यसभा निवडणूक : सुहास कांदे यांचे मत बाद ठरवणे यामागे काय गौडबंगाल आहे? मतमोजणीसाठी ८-९ तास खोळंबा करणे यामागे नेमका कोणाचा हात आहे? ही लोकशाहीची थट्टा नाही का?@ShivsenaComms @AUThackeray @OfficeofUT @rautsanjay61 #RajyaSabhaElections #RajyaSabhaElections2022
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) June 10, 2022